ग्रामपंचायत किनिस्ते अंतर्गत आजपर्यंत विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत.काही विकासकामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत कि ज्यामुळे गावाची एकी लक्षात येते.